Tap to Read ➤

'ये आइना हैं या तू हैं...' अनुष्काचं भुलवणारं सौंदर्य

अनुष्का सरकटे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
झी मराठीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेतून ती प्रकाशझोतात आली.
तसेच '३६ गुणी जोडी' या मालिकेतही तिनं काम केलं आहे.
सोशल मीडियावर अनुष्काची तगडी फॅन फॉलोइंग पाहायला मिळते.
अलिकडे तिने केलेल्या फोटोशूटमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
लाईट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अनुष्का कमालीची सुंदर दिसतेय.
या फोटोंमध्ये तिने हलकासा मेकअप केलाय.
शिवाय तिच्या पेहरावाला साजेश्या अशा डायमंड ज्वेलरीने अनुष्काच्या सौंदर्यात भर घातली आहे.
क्लिक करा