Tap to Read ➤
माझी देखणी सुरत, न्हाई हटत कुणाच्या नजरा..!
अनघा भगरे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
अनघा भगरे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी साडीमध्ये अनघा कमालीची सुंदर दिसते आहे.
शिवाय अभिनेत्रीच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते.
क्लिक करा