Tap to Read ➤

Amruta Dhongade : 'तेरी झुकीं नजर, तेरी हर अदा...'

अमृता धोंगडे ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून अभिनेत्रीने कलाविश्वात पाऊल ठेवलं.
या मालिकेत काम करून अमृता प्रकाशझोतात आली.
त्याचबरोबर 'बिग बॉस मराठी ४' चा सिझन देखील तिने चांगलाच गाजवला.
अमृता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्या माध्यमातून ती सतत आपले फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
नुकतेच तिने गुलाबी रंगाची साडी नेसून सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा