Tap to Read ➤

"भोर भये पनघट पे... मोरी चुनरिया लिपटी जाये"

कोल्हापूरची लवंगी मिर्ची म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडेला ओळखले जाते.
'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.
अमृताला 'बिग बॉस' मराठी या शो मुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
तिने बिग बॉसच्या घरात' टॉप ४' मध्ये मजल मारली होती.
अमृता सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत तिच्या आयुष्याविषयी अपडेट देत असते.
नुकतेच अमृताचे समुद्रकिनारी केलेले फोटोशूट चर्चेत आले आहे.
काळ्या रंगाच्या साडीतील अमृताच्या मादक अदा घायाळ करणाऱ्या आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा