Tap to Read ➤
ओ हंसिनी...
अक्षया गुरव ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'लव्ह लग्न लोचा' या मालिकेने तिने वेगळाच स्टारडम मिळवून दिला.
अलिकडेच अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे चर्चेत होती.
अक्षयाने अनेक मालिका तसेच चित्रपटांतून चाहत्यांचं मनोरंजन केलं.
अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
अलिकडेच तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर " Awesome Click Looking so Beautiful..." अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
अक्षयाच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.
क्लिक करा