Tap to Read ➤
तुझं रुप हे नक्षत्राचं जणू बहरल्या रानाचं...
अक्षया गुरव ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत पोहचली.
या मालिकेत अक्षयाने साकारलेल्या सौम्या नावाच्या पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली.
सध्या अभिनेत्री अक्षया गुरव स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम करताना दिसतेय.
अलिकडेच तिने सोशल मीडियावर साडीतील तिचे काही खास अंदाजातील फोटो शेअर केलेत.
सोनेरी रंगाची साडी त्यावर साजेसे दागिने घालून तिने फोटोज काढलेत.
या पारंपरिक वेशभूषेत अक्षयाचं सौंदर्य अगदी खुलून आलंय.
अक्षयाचा हा अनोखा अंदाज चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडलाय.
क्लिक करा