Tap to Read ➤

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी...

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहचली.
अगदी मोजक्याच मालिकांमधून काम करत अक्षयाने अल्पवधीतच लोकप्रियता मिळवली.
अक्षया देवधर सध्या सोशल मीडियावर कमालीची सक्रिय दिसते.
ती अनेकदा तिचे व्हिडीओ, रील्स नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.
सध्या सोशल मीडियावर अक्षयाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तिचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.
त्याच्यासोबत मराठमोळा साजशृंगार तिने केला आहे.
त्यामुळे सध्या तिच्या या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.
क्लिक करा