Tap to Read ➤

'ये तेरी चॉंद बालियॉं...'

'अबोली' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
उत्तम अभिनय तसेच सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
दमदार अभिनयाबरोबरच गौरी एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.
याआधी ती 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतही झळकली आहे.
गौरी सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे अनेकदा ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामर काही निवडक फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधलंय.
लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये गौरी अतिशय सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये कपाळावर बिंदी तसेच कपड्यांवर मॅचिंग कानातले अभिनेत्रीने घातले आहेत.
क्लिक करा