Tap to Read ➤
Gauri kulkarni : आँखे तेरी कितनी हसीं...!
गौरी कुलकर्णी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'अबोली' या मालिकेच्या माध्यमातून तिला घराघरात नवी ओळख मिळाली.
उत्तम अभिनय आणि निखल सौंदर्यामुळे तिने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
सध्या अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
या फोटोशूटसाठी गौरीने तपकिरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
गौरीचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंंवर अभिनेत्री मेघा धाडेने "Beautiful Gauri...", अशी कमेंट केली आहे.
क्लिक करा