Tap to Read ➤

'सादगी तो हमारी ज़रा देखिए...' अभिज्ञाचा साडीतील कलरफूल लूक

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.
अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम करून अभिज्ञाने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
सध्या अभिनेत्री हिंदी मालिका विश्वात तिचं स्थान निर्माण करत आहे.
अभिज्ञा कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय असते.
शिवाय तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते.
अलिकडेच अभिज्ञाने तिचे काही फोटो इंटरनेटवर शेअर केलेत.
कलरफूल सिक्वेंस साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज असा लूक तिने केलाय.
'Every drape holds a story' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
क्लिक करा