Tap to Read ➤

तोच चंद्रमा नभात...!

मधुराणी प्रभुलकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.
गेली ५ वर्षे या मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं.
अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुराणी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर आपले सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
पिवळ्या रंगाची साडी नेसून अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.
तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा