Tap to Read ➤
हा सागरी किनारा... ओला सुगंध वारा
अभिनेत्री अक्षया गुरव हे मराठी मालिका विश्वातील नावाजलेलं नाव.
वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
Your browser doesn't support HTML5 video.
वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
अलिकडेच ती स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली होती.
अभिनेत्री सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
त्यामार्फत ती नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असते.
सध्या अक्षया नवऱ्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
त्याचे काही खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे.
निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करत तिने नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.
अक्षयाच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा