Tap to Read ➤
स्वानंदीच्या सौंदर्याला तोड नाही!
स्वानंदीने नुकतंच काळ्या रंगाच्या साडीत छान ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड म्हणजे स्वानंदी बेर्डे.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लेक आज चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
स्वानंदी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
स्वानंदीने कायम तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच तिने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट करत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
स्वानंदीचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत येत आहे.
स्वानंदी या फोटोमध्ये चांगलीच ग्लॅमरस दिसत आहे.
क्लिक करा