Tap to Read ➤
मराठमोळ्या गायिकेचे लेकीसोबत गोड क्षण
शेअर केले Photos
आपल्या मधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र
सावनीला ४ वर्षांची क्युट लेक आहे
शार्वी असं तिचं नाव आहे
व्हॅलेंटाईन डे निमित्त सावनीने लेकीसोबतचे हे गोड फोटो शेअर केलेत
यातून मायलेकीचा छान बाँड पाहायला मिळतोय
सावनीने शार्वीच्या अगदी लहानपणापासूनचे ते आतापर्यंतचे फोटो पोस्ट केलेत
क्लिक करा