Tap to Read ➤
निसर्गाचं सौंदर्य पाहून हरखून गेली सावनी
सावनीने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या गोड आवाजाच्या जोरावर अनेकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात तिने छान एक छान गाणं शूट केलं आहे.
या व्हिडीओमध्ये सावनी कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा