Tap to Read ➤

हृदयात वाजे समथिंग...!

आर्या आंबेकरची 'हॅपी प्लेस' काय आहे बघा
मराठमोळी गायिका आर्याने तिच्या गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय
सारेगमप लिटिल चॅम्प्स पासून सुरु झालेला तिचा हा प्रवास आज तिला इथवर घेऊन आलाय
मालिका, चित्रपटांमधील तिची कित्येक गाणी हिट आहेत
शिवाय तिला कंगना रणौतच्या 'चंद्रमुखी' सिनेमातही गाण्याची संधी मिळाली आहे
तर या गोड गळ्याच्या आर्याची हॅपी प्लेस म्हणजे तिचा 'रेकॉर्डिंग स्टुडिओ' आहे
क्लिक करा