Tap to Read ➤
केवड्याचं पान तू...
सर्वांना 'वेड' लावणारी अभिनेत्री जिया शंकर
मराठी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे जिया शंकर
जिया शंकरला आपण रितेश देशमुखसोबत वेड या मराठी सिनेमात अभिनय करताना पाहिलंय
जिया शंकर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्येही सहभागी होती
जिया शंकर रिअल लाईफमध्ये सिंगल असून तिचे गणशोत्सवानिमित्त ट्रेडिशनल फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात
जिया शंकरने पांढऱ्या साडीवर केसात गजरा माळून केलेलं सुंदर फोटोशूट चर्चेत आहे
जिया शंकरच्या नवीन सिनेमाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत
क्लिक करा