Tap to Read ➤

बॉस लेडी in the House! मराठमोळ्या शर्वरीच्या अदा

मराठमोळी शर्वरी वाघ मुंज्या चित्रपटामुळे आली चर्चेत
आता शर्वरी लवकरच जॉन अब्राहामसोबत नव्या चित्रपटात दिसणार
जॉन-शर्वरी जोडी सध्या त्यांच्या वेदा या आगामी चित्रपटासाठी चर्चेत
वेदा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शर्वरी सध्या विविध ठिकाणी जातेय
प्रमोशनसाठी शर्वरीने फोटोशूट केलं आणि फोटोज शेअर केले
शर्वरीच्या नव्या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाइक-कमेंट्सचा वर्षाव
क्लिक करा