Tap to Read ➤
कितने दिलों को तोड़ती है कम्बख़्त फ़रवरी...
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीचं खास फोटोशूट
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरचं खास फोटोशूट
सोनेरी काठ असलेल्या काळ्या साडीत खुललं प्रियदर्शनीचं सौंदर्य
प्रियाच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् कातिल नजरेने चाहते झाले घायाळ
प्रियाने नुकताच क्षितीज दातेसोबत केला शेतकऱ्यावर आधारित चित्रपट
ताज्या इन्स्टा पोस्टमध्ये फेब्रुवारी महिन्याबद्दलच्या खास शेरचा उल्लेख
'कितने दिलों को तोड़ती है कम्बख़्त फ़रवरी, यूँही नहीं किसीने इसके दिन घटाए है...'
अशी शायरी कॅप्शनमध्ये केली पोस्ट
उस ही फ़रवरी में, वहाँ सब दिल तुड़वाके बैठे है और हम इस साल, इक दिन और, इश्क़ का जश्न मनाएँ है!
- असंही तिने पुढे लिहिलंय
प्रियाच्या या नव्या फोटोंना चाहत्यांकडून मिळतंय भरभरून प्रेम
क्लिक करा