Tap to Read ➤

फॅंटॅस्टिक गर्ल...; संस्कृतीच्या फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
छोट्या पडद्यावरील मालिका 'पिंजरा' मालिकेतील आनंदीची भूमिका साकारुन संस्कृती घराघरांत पोहचली.
टेक केअर गुड नाईट, सांगते ऐका, निवडुंग, फ्रेंडशिप अनलिमिटेड, अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.
अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्येही संस्कृती अव्वल आहे.
संस्कृती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचे हटके फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच संस्कृतीने केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ब्लॅक कलरच्या शॉर्ट स्कर्टमध्ये संस्कृती कमाल दिसतेय.
क्लिक करा