Tap to Read ➤
'ये कातिल अदाएं...' सई ताम्हणकरच्या मादक अदा
मराठी मनोरंजन विश्वातील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्रीं म्हणजे सई ताम्हणकर.
विविधांगी पात्रे साकारत सईने चाहत्यांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
केवळ मराठीतच नव्हे तर सईने हिंदी सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवला.
अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच सईने केलेल्या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
या ओपनबॅक सिल्वर टॉपमध्ये सई अप्रतिम दिसतेय.
तिचा हा बोल्ड, हॉट लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे.
क्लिक करा