Tap to Read ➤
प्रिया अन् उमेशचे रोमॅण्टिक फोटो
प्रियाने सोशल मीडियावर उमेशसोबतचे काही रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत
ही जोडी कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
प्रिया आणि उमेश वरचेवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
अलिकडेच प्रियाने उमेशसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ही जोडी रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहे.
प्रिया-उमेशचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अलिकडेच ही जोडी जर तरची गोष्ट या नाटकामुळे चर्चेत आली होती.
प्रिया आणि उमेश ही जोडी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
क्लिक करा