Tap to Read ➤

'जिंदगी एक सफर है सुहाना...' काझीरंगाच्या भटकंतीत रमली वैदेही

अभिनेत्री वैदेही परशुरामीने अल्पावधीतच मराठी कलाविश्वात नाव कमावलं.
दमदार अभिनयाच्या जोरावर तिने अनेक चित्रपटांमध्ये यशस्वी भूमिका साकारल्या.
“वेड लावी जिवा” या चित्रपटातून तिने २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
त्याचबरोबर २०१६ मध्ये आलेल्या 'वृदांवन' चित्रपटामध्ये ती झळकली होती.
डॉ.काशीनाथ घाणेकर” मधील वैदेहीने साकारलेल्या कांचन घाणेकर या भूमिकेचे लोकांनी विशेष कौतुक केले.
मराठीसोबतच वैदेहीने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी वैदेही नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या वैदेही काझीरंगा उद्यानाची सफर करताना दिसतेय. त्याचे फोटो तिने शेअर केलेत.
या उद्यानाची सफर करताना अभिनेत्री निसर्गाच्या सानिध्यात रमल्याचं पाहायला मिळतंय.
क्लिक करा