Tap to Read ➤
Vaidehi Parashurami: रूपाची खाण, दिसते छान!
दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.
वैदेही लवकरच 'संगीत मानापमान' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे.
वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.
शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.
नुकतेच वैदेहीने लाल रंगाची बनारसी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
'संगीत मानापमान' चित्रपटाच्या म्यूझिक लॉन्च इव्हेंटसाठी तिने हा खास लूक केला होता.
क्लिक करा