Tap to Read ➤
दिवाळीनिमित्त वैदेही परशुरामीचं खास फोटोशूट
वैदेही परशुरामी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
अभिनयासह नृत्य कलेतही वैदेही पारंगत आहे.
वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसोबत संवाद साधत असते.
नुकतंच अभिनेत्रीने दिवाळी स्पेशल खास फोटोशूट केलं आहे.
त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
पोपटी रंगाच्या पैठणी साडीत वैदेही फारच सुंदर दिसतेय.
वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
क्लिक करा