Tap to Read ➤
Tejashri Pradhan : "चांद तू नभातला..."
तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या तेजश्री 'हॅशटॅग तदेव लग्नम' या तिच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटामध्ये तिने लोकप्रिय अभिनेते सुबोध भावेंसोबत स्क्रिन शेअर केली आहे.
याशिवाय 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे.
दरम्यान, तेजश्री प्रधान तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर लाल रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये तेजश्रीचं मनमोहक सौंदर्य पाहून नेटकरी सुद्धा घायाळ झाले आहेत.
"When in doubt, Wear Red..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा