Tap to Read ➤
'तेरी झुकी नजर, तेरी हर अदा...'
तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय तसेच यशस्वी नायिका आहे.
निरागस अभिनय आणि निखळ सौंदर्य ही तिची खरी ओळख.
सध्या तेजश्री स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करताना दिसतेय.
'या गोजिरवाण्या घरात', 'होणार सून मी या घरची' या मालिकांमुळे तिला विशेष ओळख मिळवली.
शिवाय 'ओली सुकी', 'ती सध्या काय करते' यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री झळकली.
अलिकडेच तिने सोशल मीडियावर तिचे साडीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
निळ्या रंगाची साडी त्यावर स्लिवलेस ब्लाऊज असा साधा लूक तिने केलाय.
तेजश्रीच्या या फोटोंवर 'कुनाची नजर ना लागो' अशी कमेंट एका चाहतीने केली आहे.
क्लिक करा