Tap to Read ➤

'ऑंखो की गुस्ताखियॉं माफ हो...'

मराठी मनोरंजन विश्वातील एक गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री रितिका श्रोत्री.
वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका तिने साकारल्या आहेत.
'टकाटक' या सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची मोहिनी घातली.
या चित्रपटातील तिचा गावरान ठसका प्रेक्षकांना प्रचंड आवडला.
रितिका सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत तिच्याविषयी चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतंच तिने एक सुंदर फोटोशूट केलंय.
पोपटी रंगाच्या स्कर्टमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसतेय.
'ऑंखो की गुस्ताखियॉं माफ हो...' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा