Tap to Read ➤
सुंदर साडी में सुंदर नारी !
मराठी मनोरंजन विश्वातील एक गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांना आपलंस केलं.
वेगवेगळे चित्रपट, मालिका तसेच वेबसीरीजमध्ये काम करत तिने चाहत्यांची मनं जिंकली.
स्पृहा एक उत्तम अभिनेत्रीबरोबरच कवियित्री देखील आहे.
सध्या स्पृहा जोशी तिच्या 'सुख कळले' या मालिकेमुळे चर्चेत आहे.
अलिकडेच तिने सोशल मीडियावर तिचे काही निवडक फोटो पोस्ट केलेत.
हिरव्या रंगाच्या साडीत स्पृहा फारच सुंदर दिसते आहे.
"Draped Shades of green" असं कॅप्शन देत तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
क्लिक करा