Tap to Read ➤
'Bali में बाली मैं...' सोनालीचे व्हेकेशन फोटोशूट चर्चेत
मराठी मनोरंजन विश्वातील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी.
फ्रेश चेहऱ्यासोबत सोनाली तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते.
सध्या सोनाली तिच्या बालीमधील फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सोनालीचे बाली व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
'Bali में बाली मैं' असं कॅप्शन देत सोनालीच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
शॉर्ट स्कर्ट त्याला साजेसे स्टायलिश इअररिंग्स सोनालीने घातले आहे.
या लूकमध्ये सोनाली स्टनिंग दिसतेय.
क्लिक करा