Tap to Read ➤
इश्के दी चाशनी...!
सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे.
सोनाली कुलकर्णीने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे.
अलिकडेच अभिनेत्री 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिजमुळे चर्चेत आली होती.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे.
क्लिक करा