Tap to Read ➤
कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ; पैठणीत खुललं सोनालीचं सौंदर्य
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
या माध्यमातून सोनाली आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सोनालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनालीने चॉकलेटी रंगाची ट्रेडिशनल पैठणी साडी नेसली आहे.
केस मोकळे सोडून सोनालीने गळ्यात ट्रेडिशनल ज्वेलरी घातली आहे.
सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
क्लिक करा