Tap to Read ➤
Sonali Kulkarni : आँखें तेरी कितनी हसीं...!
सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोनालीने आजपर्यंत अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात तिने कायमचं घर केलं आहे.
मराठीसह हिंदीतही सोनाली कुलकर्णीने भरीव काम केलं आहे.
सध्या अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
काळ्या रंगाची पैठणी साडी नेसून तिने सुंदर फोटोशूट केलं आहे.
"लाल इश्क..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा