Tap to Read ➤

सोनाली कुलकर्णीचा सफरनामा!

मराठी इंडस्ट्रीची 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सध्या अभिनेत्री दक्षिण कोरियामध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.
सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्रामवर खूपच सक्रीय आहे.
नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनालीने हे खास फोटोशूट दक्षिण कोरिआमध्ये केलं आहे.
फोटोला कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, “If you come at 4 in the afternoon,I’ll begin to be happy at 3.”
अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दक्षिण कोरियामधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत सोनालीने हे फोटो क्लिक केलेत. 
क्लिक करा