Tap to Read ➤

तारीफ करोगे कब तक? बोलो कब तक...

मराठी मनोरंजन विश्वातील 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांच लक्ष वेधून घेणारी सोनाली कायमच चर्चेत असते.
'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.
'नटरंग', 'मितवा', 'पोश्टर गर्ल','हिरकणी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिनं काम केलंय.
सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केलेत.
पिवळ्या रंगाची पैठणी साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केला आहे.
तसेच या फोटोंमध्ये तिने नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर असा मराठमोळा साज  केला आहे.
''एक चॉंद कल था और एक मेरे माथे पर आज ' असं कॅप्शन सोनालीने या फोटोंना दिलंय.
क्लिक करा