Tap to Read ➤

'अशी बी दिसतीस, तशी बी दिसतीस, काय तुझ्या रुपाची शोभा....'

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते.
आपल्या अभिनयाच्या जोरावर सोनालीने चाहत्यांच्या मनावर अभिनयाची छबी उमटवली आहे.
'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'नटरंग', 'अजिंठा', 'मितवा', 'पोश्टर गर्ल', 'हिरकणी' या सिनेमांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
नुकतेच तिने काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली झक्कास दिसतेय.
कपाळावर चंद्रकोर,पांढऱ्या रंगाची त्याला साजेसे दागिने असा पारंपरिक लूक सोनालीने केलाय.
वेगवेगळ्या पोझ देत अभिनेत्रीने केलेले फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे.
तिच्या या मराठमोळ्या लूकची चाहत्यांना भूरळ पडली आहे.
क्लिक करा