Tap to Read ➤

Makar Sankrant 2024 : ❝आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची...❞

मकर संक्रांतीनिमित्त अप्सरेची खास पोस्ट चर्चेत.
मराठी मनोरंजन विश्वातील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
या माध्यमातून सोनाली आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सध्या मकर संक्रांतीनिमित्त सोनालीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनालीने मरून कलरची नऊवारी साडी नेसली आहे.
केसांचा अंबाडा, नाकात नथ त्याला साजेसे कानातले घालून सोनालीने गळ्यात ट्रेडिशनल ज्वेलरी घातली आहे.
सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
क्लिक करा