Tap to Read ➤
Shweta Shinde : साज ह्यो तुझा..!
श्वेता शिंदे ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती यशस्वी निर्माती देखील आहे.
'लागिरं झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांची निर्मिती तिने केली आहे.
नुकतेच श्वेताने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून श्वेताने हटके फोटोशूट केलं आहे.
श्वेताने करवा चौथच्या पूजेसाठी हा खास लूक केला होता.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा