Tap to Read ➤
'आज नादावला जीव हा...'
श्रुती मराठे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनयाबरोबरच बिनधास्त स्वभावामुळेही श्रुती ओळखली जाते
'राधा ही बावरी' मालिकेतून अभिनेत्री श्रुती मराठे घराघरात पोहोचली.
'शुभ लग्न सावधान', 'सनई चौघडे', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर' या सिनेमांत श्रुतीने काम केलं आहे.
मराठीबरोबरच तिने तमिळ सिनेसृष्टीतही काम केलं आहे.
सध्या श्रुती निर्मिती क्षेत्रात काम करत आहे.
नुकतेच तिने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत.
पांढऱ्या रंगाचा वन शोल्डर टॉप आणि स्कर्ट परिधान करत तिने फोटोशूट केलं आहे.
फोटोत केसात गजरा अन् गळ्यात मोत्याचा हार घातल्याने श्रुतीचं सौंदर्य खुललं आहे.
क्लिक करा