Tap to Read ➤
ये हसीं वादियाँ ये खुला आसमां...
श्रुती मराठे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नायिका आहे.
अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली.
तामिळ सिनेमातून श्रुतीने कलाविश्वात पाऊल ठेवलं.
'राधा ही बावरी' या मालिकेतून श्रुती मराठे हे नाव घराघरांत पोहोचलं.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
श्रुती सध्या हिमाचलमधील शिमल्यात सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत आहे.
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा लेदर जॅकेट घालून जबरदस्त आकर्षक अशा पोज दिल्या आहेत.
क्लिक करा