Tap to Read ➤

Shreya Bugde : दिसतीया भारी, नेसूनी साडी...!

श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
'चला हवा येऊ द्या'मधून श्रेया बुगडे हे नाव घराघरात पोहोचलं.
श्रेया बुगडे तिच्या अभिनयासह फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत येत असते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये डिझायनर साडी त्यावर साजेसे दागिने परिधान करुन तिने शृंगार केला आहे.
श्रेया बुगडे या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
क्लिक करा