Tap to Read ➤

उफ्फ! तेरा ये जलवा... संस्कृतीच्या हॉट लूकने चाहते घायाळ

आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
संस्कृतीने 'पिंजरा' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.
दमदार अभिनयाच्या जोरावर संस्कृतीने खूप कमी वेळात आपली ओळख निर्माण केली.
अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे.
संस्कृती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सोशल मीडियावर आपले फोटोज ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
हिरव्या रंगाचा हटके ड्रेस परिधान करुन संस्कृतीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
संस्कृतीच्या हॉट लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
क्लिक करा