Tap to Read ➤
'तुझ्या रंगी सांज रंगली...'
'पिंजरा' या मालिकेत आनंदी ही भूमिका साकारून संस्कृती बालगुडे घराघरात लोकप्रिय झाली.
त्यानंतर काही मालिका, सिनेमा आणि रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली.
संस्कृती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे वेगवेगळे फोटो पाहायला मिळतात.
नुकतंच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.
लाल रंगाची साडी, नाकात नथ तसेच केसात गजरा असा साजशृंगार संस्कृतीने केला आहे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
या फोटोंमध्ये संस्कृती बालगुडे पारंपरिक अंदाजात सुंदर दिसते आहे.
क्लिक करा