Tap to Read ➤

Rinku Rajguru : सादगी तो हमारी जरा देखिए...!

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमातून तिने मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.
रिंकूने मराठीसह हिंदी वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.
अलिकडेच तिचा 'झिम्मा २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात तिचा नवा अंदाजही चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे.
रिंकू बऱ्याचदा साडी नेसून किंवा मराठमोळ्या साजशृंगारात तिचं फोटोशूट करत असते.
रिंकूने यावेळी गुलाबी रंगाची साडी नेसून फोटो क्लिक केले आहेत. फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
"रंगीन ख्यालों का उलझा हुआ जहॉं..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा