Tap to Read ➤
साजिरं रूप तुझं!
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं.
सध्या सई 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे.
सई ताम्हणकर लवकरच नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये झळकणार आहे.
अलिकडेच सोशल मीडियावर अभिनेत्रीचे गुलाबी साडीतील फोटो चर्चेत आले आहेत.
गुलाबी साडीत तिने एकापेक्षा एक हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे.
सईने या व्हायरल फोटोंमध्ये तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
क्लिक करा