Tap to Read ➤

नीले-नीले अंबर पर चाँद जब आए...

मराठी इंडस्ट्री मधील 'Bold' अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे.
आपल्या धडाकेबाज अभिनयाने सईने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
फक्त मराठीच नव्हे तर, सईने हिंदी मनोरंजन विश्वात देखील आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
सई यापूर्वी 'हंटर', 'मीमी' आणि 'इंडिया लॉकडाऊन' या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
नुकतेच सईने शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरलेत.
निळ्या रंगाच्या शॉर्ट स्कर्टमध्ये सईने शूट केले आहे.
तिच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
क्लिक करा