Tap to Read ➤

'हृदयात वाजे समथिंग...'

'सारेगमप' लिटिल चॅम्स या कार्यक्रमातून आर्या आंबेकर प्रकाशझोतात आली.
सध्याच्या घडीला मराठी कलविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, गायिका म्हणून ती ओळखली जाते.
आर्याच्या साधेपणाचं नेटकरी कायमच कौतुक करत असतात.
'ती सध्या काय करते' या चित्रपटातून आर्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडली.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आर्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
तिचे गोवा ट्रीपचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फोटोंमध्ये आर्याची मेस्सी हेअरस्टाईल, चेहऱ्यावरील गोड हसू पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
क्लिक करा