Tap to Read ➤
'छोटा सा फसाना किसे क्या बताना…' रिंकुचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हे नाव क्वचितच कोणाला माहिती नसेल.
नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाने रिंकुला रातोरात स्टार बनवलं.
अभिनेत्रीने 'सैराट' चित्रपटामुळे मोठी प्रसिद्धी मिळवली.
आर्ची म्हणजेच रिंकु राजगुरु हल्ली सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्यामार्फत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
दरम्यान, नुकतेच रिंकुने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत.
जांभळ्या रंगाचा टॉप तसेच नो-मेकअप लूकमध्ये रिंकु खूपच सुंदर दिसते.
'छोटा सा फ़साना किसे क्या बताना' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा