Tap to Read ➤

'याडं लागलं गं...' रिंकूचा ख्रिसमस लूक चर्चेत

अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरुच्या सैराट या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
मराठी सिनेइंडस्ट्रीला या सिनेमामुळे रिंकू राजगुरु हा नवा चेहरा मिळाला.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रिंकूचा 'झिम्मा २' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला.
सध्या नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची चर्चा रंगली आहे.
चित्रपट शूटिंगच्या धावपळीतून ब्रेक घेत रिंकू तिचा निवांत क्षण एन्जॉय करत आहे.
क्रिसमसच्या निमित्ताने रिंकूने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या टॉपमध्ये रिंकू प्रचंड सुंदर दिसतेय.
क्लिक करा