Tap to Read ➤

प्रिया अन् तिचं न संपणार निसर्गप्रेम...

प्रिया बापट ही मराठी कलाविश्वातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
एक गुणी आणि सोज्वळ नायिका असलेली प्रिया चाहत्यांमध्येही लोकप्रिय आहे.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही तिने नाव कमावलं आहे.
'सीटी ऑफ ड्रिम्स' वेबसीरिजमध्ये प्रियाने केलेल्या कामाचं सर्वांनीच तोंड भरून कौतुक केलं.
नुकतेच तिने लंडन टूरमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात रमलेली दिसत आहे.
हिरव्यागार गवतावर वेगवेगळ्या हटके पोज देत तिने फोटो क्लिक केले आहेत.
क्लिक करा